संपर्क

संपर्क
मठाधिपती प. पु. स. अलोकनाथ महाराज
ई-मेल: support@ramannathmaharaj.org
कॉन्टॅक्ट नंबर : 07038727403 / 0989026862
प.पु.स.रमणनाथजी महाराज समाधी देवस्थानाकडे जाण्याचा मार्ग
या तीर्थक्षेत्री येण्यासाठी विमान, रेल्वे, रस्ता मार्गांनी पोहोचण्यासाठी सुविधा आहेत. जवळचे विमानतळ हे मुंबई येथे आहे व ते सुमारे १०२ किलो मीटरच्या अंतरावर आहे. मुंबई पासून १०२ किलोमीटरवर मुंबई- आग्रा महामार्गा वरील शहापूर शहरापासून येथे पोहोचण्यासाठी शहापूर-वाडा बसेसची व्यवस्था आहे. आपण जर मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर आटगाव स्थानकावर उतरावे. आटगाव येथून बस किंवा प्रवासी वाहतूक जीपने आटगाव ते तानसा असा प्रवास करून यावे. आटगाव ते तानसा हे अंतर १२ किलोमीटर आहे.
ऑनलाईन देणगीसाठी बँक खाते माहिती / For Online Donation Bank Account Details
अकाऊंट नाव Account Name | प.प.रमणनाथजी महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था P.P.Ramannathji Maharaj Bahuuddeshiy Seva Sanstha | |
अकाऊंट नंबर Account Number | ३३१९०३५४५०३ 33190354503 | |
बँकेचे नाव Bank Name | स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank Of India | |
शाखा Branch | अघई Aghai | |
आयएफएससी कोड IFSC Code | SBIN०००९२७८ SBIN0009278 |